Manasvi Choudhary
काही पदार्थ पाहून आपल्याला आपसूकच खायचं मन करतं अशावेळी संध्याकाळी नाश्त्याला नेमके कोणते पदार्थ खावे हे यो वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत खायचं असेल तर तुम्ही हे ५ पदार्थ खाऊ शकता.
कटलेट नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. व्हेज कटलेट घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सहजपणे व्हेज कटलेट रेसिपी ट्राय करू शकता
मक्याची भेळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता. कॉर्न भेळ बनवण्यासाठी उकडलेले मक्याचे दाणे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला, शेव हे साहित्य घ्या.
ब्रेड पॅटीस घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. बेसन, हळद, ओवा, बेकिंग पावडर, तेल, मीठ हे साहित्य मिक्स करून घ्या. मिश्रण जास्त पातळ करू नये.
तुम्ही घरीच रेस्टॉरंट स्टाईल स्प्रिंग पोटॅटो बनवू शकतात. हा रोल खूप टेस्टी लागतो.
संध्याकाळी नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी व्हेज टिक्की खायला सर्वांनाच आवडते.