ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही या भारतीय पेयांचा समावेश करु शकता.
बेल फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळाचे रस शरीराला थंडावा देतो.
कैरीचं पन्ह उष्माघातापासून वाचवतो. उन्हाळ्यात कैरी पन्ह्याचा सेवन नक्की करा.
बडीशेपचे पाणी पचन सुधारते. तसेच उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचे काम करते.
ताकामध्ये प्रोबायोटिक असल्याने शरीराला अनेक फायदे होतत. तसेच ताक शरीराला हायड्रेटेड ठेवते.
लिंबू पाणी शरीराला थंडावा देण्यासह हायड्रेटेड ठेवण्याचे देखील काम करते.
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. उन्हाळ्यात दररोज नारळ पाणीचे सेवन करा.