Manasvi Choudhary
पावसाळ्यात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतो
पावसाळ्याच्या दिवसात आहारात पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात.
मुगाचा डोसा पौष्टिक असा नाश्ता तुम्ही देखील नक्की ट्राय करा.
एका भांड्यात भिजलेली मूग डाळ, चणा डाळ, उडीद डाळ.तांदळाचे पीठ यांचे एकत्रित मिश्रण करा.
तयार पीठात हिंग, इनो आणि मीठ घाला.
नंतर गॅसवर पॅन ठेवा, थोडे तेल घालून हे मिश्रण हलक्या हाताने सोडा.
हलक्या गॅसच्या अॅचेवर मिश्रण चांगले पसरवून घ्या. तुमचा मूग डोसा तयार आहे.
एका प्लेटमध्ये डोसा फोल्ड करून सांबर, नारळाची चटणीसोबत तुम्ही मुगाचा डोसा खाऊ शकता.