Manasvi Choudhary
भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते यामुळे नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बदामाचे सेवन करा.
बदामामध्ये भरपूर प्रोटीन असते यामुळे नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन वाढत नाही.
बदामामध्ये ग्लूकोजचे प्रमाण कमी असते.यामुळे मधुमेह रूग्णांनी भिजवलेले बदाम खा.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.