Snacks: स्नॅकसाठी आरोग्यदायी पर्याय, जाणून घ्या साळीच्या लाह्यांचे गुणकारी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यदायी फायदे

साळीच्या लाह्या खाणे हे केवळ चविष्टच नाही, तर त्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

Kheel Batasha | google

अपचन

साळीच्या लाह्या हलक्या असल्याने अपचन किंवा पोटदुखीच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी यांचा आहारात समावेश केला जातो.

Kheel Batasha | google

नियंत्रित वजन

साळीच्या लाह्या कमी कॅलरीजचे असतात, त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

Kheel Batasha | google

बद्धकोष्ठता

यामध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचन सुधारते.

Kheel Batasha | google

सकाळचा नाश्ता

साळीच्या लाह्या तात्काळ ऊर्जा देतात, त्यामुळे हलक्या-फुलक्या स्नॅक्ससाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आदर्श आहेत.

Kheel Batasha | google

शरीरातील उष्णता

पारंपरिक औषधांनुसार, साळीच्या लाह्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

Kheel Batasha | google

रोगप्रतिकारशक्ती

साळीच्या लाह्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Kheel Batasha | google

डायबिटीज

साळीच्या लाह्या कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे असल्यामुळे डायबिटीज असलेल्या व्यक्तींना फायदेशीर ठरतात.

Kheel Batasha | google

NEXT: गाजर किसण्याचा त्रास होणार छुमंतर, 'या' सिंपल ट्रिकने झटपट बनेल हलवा

येथे क्लिक करा