ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्हिटॅमिन डीची कमी म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण असे म्हणायला हरकत नाही.
तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची काही लक्षणे आणि त्याची कमतरता दूर करायची असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी
निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्या शरिरात योग्य प्रमाणात जिवनसत्त्वे असणे महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन डी कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यास मदत करते. जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत.
थकवा आणि अशक्तपणा ,हाडांमध्ये वेदना,स्नायू दुखणे, वारंवार आजारी पडणे, मूड स्विंग्स, केस गळणे
सुर्य प्रकाशात न गेल्याने आणि पोषक आहार न घेतल्याने व्हिटॅमिन डी कमतरता निर्माण होते.
कोवळे ऊन घ्या. त्याने व्हिटॅमिन डी तुम्हाला सहज मिळेल.
तुम्ही पालेभाज्या अंडी, डाळी , कडधान्ये या पदार्थांचा आहारात समावेश करा. त्याने तुम्हाला शरीरासाठी पुरेसे व्हिटॅमिन डी मिळेल.
NEXT : चेहेऱ्यावर ग्लो हवाय? मग एकदा हे घरगुती टोनर वापरुन बघाच