Health Tips: मासिक पाळी येण्यापुर्वी पाय का दुखतात; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

मासिक पाळी दरम्यान प्रत्येक मुलीच्या शरीरात बदल होतात. या काळात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

Problem | Yandex

त्रास

मासिक पाळी येण्यापुर्वी पेटके येणे, पाय दुखी या सारखे त्रास नेमके का होतात याचे कारण जाणून घेऊया.

Trouble | Yandex

इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन

मासिक पाळी दरम्यान महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात. त्यामुळे पायाला सूज येते आणि पाय दुखण्यासारखे त्रास होते.

Estrogen and Progesterone | Yandex

प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम

मासिक पाळीच अगोदर होणाऱ्या पाय दुखीला प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात. यामध्ये पायामध्ये द्रव पदार्थ जमा होतात आणि पायाची सूज वाढते.

Premenstrual Syndrome | Yandex

पाय दुखी

हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांना मासिक पाळीपूर्वी शरीरात पेटके येतात यामुळे शरीरातील संवेदनशीलता वाढते ज्यामुळे पाय दुखतात.

Leg Pain | Yandex

हार्मोनस

मासिक पाळी दरम्यान हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांमध्ये भावनिक चढ-उतार होतात. यामुळे तणाव वाढू शकतो.

Hormones | Yandex

पाणी

मासिक पाळीच्या काळात शरीरातील पाण्याची पातळी होऊ नये म्हणून पुरेसे पाणी प्या.

Water | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात कलिंगड फ्रिजमध्ये ठेवताय? आरोग्य येईल धोक्यात

watermelon from freege | Yandex