Food Infection झाल्यावर नेमकं काय खावे ?

Manasvi Choudhary

पचन

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित असणे गरजेचे आहे.

Food Infection | Canva

चुकीच्या सवयीं

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनामध्ये खूप समस्या निर्माण होतात.

digest system | canva

उलट्या, जुलाब यासारख्या समस्या

पोटाच्या संसर्गामुळे उलट्या, जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Food Infection | Canva

आरोग्याला हानी

अशा स्थितीत आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

digestion | Canva

दही

पोटात बिघाड झाल्यास दही खाऊ शकतो. यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात.

Curd | Canva

सूप

सूपमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Soup | Canva

फळे

या व्यतिरिक्त तुम्ही अगदी ताजी आणि सहज पचणारी फळे खाऊ शकता. पोटात संसर्ग झाल्यास केळी, द्राक्षे, संत्री खाऊ शकता.

Fruits | Canva

NEXT: Human Mind: माणसाच्या मनात दिवसाला किती विचार येतात?

Human Mind | Canva
येथे क्लिक करा...