Health Tips: महिनाभर लसून कांदा नाही काल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेवणाची चव

लसून आणि कांद्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

Health Tips | Canva

रोग प्रतिकारक शक्ती

काही लोकं लसून कांद्याचे सेवन करत नाही. आहारात लसून कांद्याचा समोवेश केल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

Health Tips | Canva

निरोगी

लसून खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

Health Tips | Canva

परिणाम

पण जर तुम्ही एक महिना लसून खाल्ले नाहीत तर शरीरावर त्याचे नेमकं काय परिणाम होतील?

Health Tips | Canva

डिटॉक्स

महिमाभर लसून कांद्याचे सेवन बंद केल्यास तुमचे शरीर डिटॉक्स मोडवर जातं यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते.

एनर्जी

लसून कांद्याचे सेवन बंद केल्यास शरीरातील एनर्जी टिकून राहाते.

Health Tips | Canva

क्लिंझिंग

लसून कांद्याचे सेवन बंद केल्यामुळे शरीरातील चरबी वितळते आणि शरीर क्लिंझिंगचे काम करते.

Health Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Onion And Garlic | Canva

NEXT: वा भारीच ! फक्त 10,000 रुपयांमध्ये जा हनिमूनला

Tourist Plan: | unsplash