Health Tips: झोपण्यापूर्वी शतपावली केल्याने आरोग्याला कसा फायदा होतो? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चालणं

चालणे आपल्या शरीरासाठी लाभदायी मानलं जातं.

Walking | Yandex

फायदे

रात्री जेवल्यानंतर शतपावली केल्यास तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.

Benefits | Yandex

शतपावली

चांगली झोप लागण्यासाठी जेवणानंतर शतपावली करावी.

Shatpavali | Yandex

जेवण

रात्री जेवणाच्या २ तासानंतर शतपावली करावी.

Food | Yandex

तापमाण

रात्री झोपण्यापुर्वी शतपावली केल्यास शरीराचे तापमाण कमी होते.

Temperature | Yandex

डोकं

दिवसभराच्या धावपळीमुळे डोकं दुखतं त्यापासून शांती मिळण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी शतपावली करावी.

Head | Yandex

कॅलरीज

झोपण्यापुर्वी शतपावली केल्यामुळे अनेक कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Calories | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: या लोकांनी चुकूनही करु नका चिया सीड्सचे सेवन, अन्यथा...