Rohini Gudaghe
रोज अर्धा तास चालण्याने कॅलरीज बर्न होतात.
धावणे आणि जॉगिंग वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट व्यायाम आहेत.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी धावणे उत्तम व्यायाम आहे.
सायकलिंगमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पोहणे हा वजन कमी करण्याचा चांगला मार्ग आहे.
दोरीने उडी मारल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.
दोरीने उडी मारल्याने स्नायूही मजबूत होतात.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.