Rohini Gudaghe
कलिंगड खाल्ल्यामुळे अति तहान लागण्यापासून आराम मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर ठरते.
कलिंगड शरीरातील थकवा दूर करते. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरात फ्रेशनेस राहते.
उन्हाळ्यात कलिंगड शरीरातील जळजळ कमी करते.
उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने लघवीतील वेदनांपासून आराम मिळतो.
उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने मूत्राशयातील संक्रमणापासून मुक्ती मिळते.
उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यामुळे सूज आणि जळजळपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.