ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या बदलत्या जीवनशैली आणि जंक फूडचं जास्त सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते.
शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढल्यावर वजन वाढते आणि यामुळे अनेक समस्या होऊ शकतात.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय ट्राय तरा.
दालचिनीचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रीत रहाते त्यासोबतच कॉलेस्ट्रॉल देखील कमी होते.
मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबत आढळते ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
हळदीमधील कर्क्यूमिन आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म कॉलेस्ट्रॉल नियंत्रीत ठेवण्यास मदत करते.
कोथिंबीरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रीत रहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.