Health Tips: हाता पायांना मुंग्या येतात? करा 'हे' उपाय

Rohini Gudaghe

स्प्राउट्स आणि वनस्पती तेल

स्प्राउट्स आणि वनस्पती तेल शाकाहारी लोकांसाठी चांगला पर्याय आहे.

Eat Sprouts | Yandex

सूर्यफूल तेल आणि राजमा

हाता पायांना मुंग्या येत असल्यास व्हिटॅमिन बीची कमतरता पूर्ण करण्यासाठी सूर्यफूल तेल आणि राजमा खाऊ शकता.

Sunfl;ower And Rajma | Yandex

अॅव्होकॅडो

हाता पायांना मुंग्या येत असल्यास आहारात अॅव्होकॅडोचा समावेश केला जाऊ शकता.

Eat Fruit | Yandex

बदाम

हाता पायांना मुंग्या येत असल्यास व्हिटॅमिन ई देखील चांगले असते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.

Almond | Yandex

चालण्याचा प्रयत्न

हाता पायांना मुंग्या आल्यावर बसून न राहता चालण्याचा प्रयत्न करा.

Try to Walk | Yandex

हालचाल करा

हाता पायांना मुंग्या आल्यावर हातापायाचे पंजे पुढे-मागे करा.

Move Body | Yandex

अंघोळ करा

हाता पायांना मुंग्या आल्यानंतर गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने आंघोळ करावी.

Take Bath | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचे आहे का?

Vitamin C | Yandex