Health Tips: स्वयंपाकघरातील 'या' वस्तू केस गळती थांबवतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैली

केस गळण्याचे अनेक कारण असू शकतात. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळण्याची समस्या वाढली आहे.

Lifestyle | Yandex

खोबरेल तेल

कोमट खोबरेल तेल केसांना मसाज केल्याने केसांना पोषण मिळतं ज्यामुळे केस गळती कमी होते.

Coconut Oil | Yandex

कोरफड

ताड्या कोरफडचे जेल लावल्यामुळे केसांना मसाज करा. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होणार नाही.

Aloe Vera | Yandex

कांदा

कांद्यामध्ये असलेले सलफर केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात आणि केसांना मजबूत करायला मदत करतात.

Onion | Yandex

दही

दहीमध्ये अनेक प्रथिने असतात त्यामुळे याचा होअर मास्क लावल्यास केसांवर चमक येते.

Yogurt | Yandex

एरंडेल तेल

एरंडेल तेलानी केसांचा मसाज केल्याने नवीन केस वाढण्यास मदत होते.

Castor OIL | Yandex

मेथी

केसगळती कमी करण्यासाठी मेथीच्या दाणयांची पेस्ट करुन केसांना लावावी. यामुळे केस गळतीची समस्या दूर होते.

Fenugreek | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: भारतातील सर्वात रहस्यमयी मंदिर तुम्हाला माहिती आहेत का?

Mysterous Temples | Yandex