ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळांमध्ये लोह, व्हिटॅमिन आणि शरीराला आनश्यक असमारे पोषक त्तव अतात ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिक रित्या वाढते.
द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते ज्यामुळे कोणताही प्रकारचा संसर्ग होत नाही.
किवीमध्ये भरपूर प्रमामात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे शरीरातील शरीराच्या स्रोतांकडून लोह शोषून घेण्यास मदत होते.
स्ट्रॉबोरीमधील व्हिटॅमिन सीचीचे प्रमाण शरीराताल हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.
कलिंगड हृदय, रक्तदाब आणि हिमोग्लोबिन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
केळीमध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी६ असते ज्यामुळे शरीरात हिमोग्सलोबिनची निर्मिती करण्यास मदत करते.
सादर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.