ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आरोग्यासाठी किवी अत्यंत उपयुक्त फळांपैकी एक मानलं जातं.
किवीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटने असतात ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाता.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढलते ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
किवीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता सारखे समस्या दूर होण्यास मदत होते.
किवीच्या सेवनामुळे तुमचे पाचन आरोग्य सुधारते आणि निरोगी राहाते.
किवी खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहाते या मध्ये आढळणारे पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
किवीमधील फायबरमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रीत राहाण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़