Reasons of Kidney Stone: 'या' कारणांमुळे तरुणांमध्ये किडनी स्टोनची समस्या वाढत्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैली

आजकालच्या बडलत्या जीवनशैलीमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

Kidney Stone | Canva

पोटदुखी

तुम्हाला पण सारख्या पोटदुखी सारक्या समस्या होत असतील तर त्वरीत उपचार करा.

Kidney Stone | Canva

युरिक अ‍ॅसिड

शरीरात युरिक अ‍ॅसिडचचं प्रमाण जास्त झाल्यावर कालांतराने किडनी स्टोनच्या समस्या होतात.

Kidney Stone | Canva

धोका

चुकीच्या आहारामुळे आणि खराब सवयींमुळे शरीरात किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Kidney Stone | Canva

पदार्थ

सोडियम, साखर, आमि प्रोसेस्ड केलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

Kidney Stone | Canva

ऑक्सलेट

पालक आणि टोमॅटोमध्ये ऑक्सलेट नावाचे घटक आढळते. ज्याच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

Kidney Stone | Canva

पाणी

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.

Kidney Stone | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़.

Kidney Stone | Canva

NEXT: घराच्या या दिशेला तुळस ठेवल्याने होईल आर्थिक भरभराट

Vastu Tips | Canva