Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी भेंडीच्या भाजीचे सेवन करणे चांगले मानले जाते.
भेंडीमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम यासारखे पोषक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
मात्र काहीना भेंडी न खाण्याचा सल्ला दिला जातो.
एखाद्या व्यक्तीला अॅलर्जी असेल तर त्या व्यक्तीने भेंडीच्या भाजीचे सेवन करू नये.
किडनीशी संबंधित आजार असल्यास भेंडीचे सेवन करू नये.
मधुमेह असल्यास आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन योग्य प्रमाणात करणे महत्वाचे आहे.
जर तुम्हाला पोटाशीसंबंधित विविध समस्या असतील तर तुम्ही भेंडी खाऊ नये. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.