Health Tips: हिवाळ्यात 'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका संत्री

Priya More

संत्रीचा सिझन

सध्या हिवाळा सुरू आहे. या हंगामात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्री विकायला येतात.

Orange Side Effects | Social Media

हिवाळा ऋतू

संत्र्याशिवाय हिवाळा ऋतू अपूर्ण आहे. त्यामुळे अनेक जण संत्री खाणं पसंत करतात.

Orange Side Effects | Social Media

संत्र्यातील गुणधर्म

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्याचसोबत यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील असत.

Orange Side Effects | Social Media

जास्त खाल्ल्याने होते नुकसान

हिवाळ्यात जास्त संत्री खाल्यामुळे नुकसान होऊ शकते. काही आजार असलेल्या व्यक्तींनी संत्री खाणं टाळणे फायदेशीर ठरते.

Orange Side Effects | Social Media

यकृताशीसंबंधीत आजार

यकृताशी संबंधित आजार असलेल्यांनी संत्र्याचे जास्त सेवन टाळावे. कारण संत्र्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यासोबतच किडनीवरही परिणाम होतो.

Orange Side Effects | Social Media

दाताच्या समस्या

ज्या लोकांना दातांशीसंबंधी समस्या आहेत त्यांनी जास्त संत्री खाणे टाळावे. संत्र्याचे जास्त सेवन केल्याने दातांचे नुकसान होते.

Orange Side Effects | Social Media

आम्लपित्त होते

संत्र्याचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त आणि छातीत जळजळ होऊ शकते. संत्र्यामध्ये अ‍ॅसिड असते ज्यामुळे शरीरातील अ‍ॅसिडची पातळी वाढते.

Orange Side Effects | Social Media

सांधे दुखी

सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी संत्र्याचे जास्त सेवन टाळावे. संत्र्याचा कूलिंग इफेक्ट आहे ज्यामुळे सांधेदुखी आणखी वाढू शकते.

Orange Side Effects | Social Media

सिट्रस एलर्जी

संत्री हे आंबट फळ आहे. अनेकांना आंबट फळे आवडत नाहीत आणि त्यांचे सेवन केल्यास त्यांना पोटाशी संबंधित आजार होतात. लिंबूवर्गीय फळांमुळे ऍलर्जी होते.

Orange Side Effects | Social Media

NEXT: Health Tips: हिवाळ्यात १० मिनिटं उन्हात बसा, होतात आश्चर्यकारक फायदे

Health Care Tips | Social Media
येथे क्लिक करा...