Priya More
हिवाळा आला की अनेकांना उन्हात बसणे आवडते. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
हिवाळ्यात फक्त १० मिनिटं उन्हामध्ये बसल्यामुळे शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.
हिवाळ्यात थंडी वाजत असल्यामुळे अनेक जण घराबाहेर पडत नाहीत. पण असं करणं अयोग्य आहे.
सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे अनेकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते.
हिवाळ्यात १० मिनिटं उन्हात बसल्यामुळे नैराश्य कमी होते.
व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्यामध्ये काही वेळ उन्हात बसावे.
हिवाळ्यात उन्हात बसल्यामुळे खूप आनंद होतो आणि आपले शरीरातील थकवा दूर होतो.
तुम्हाला झोप येत नसेल आणि त्यामुळे त्रास होत असेल तर तुम्ही हिवाळ्यात थोड्यावेळ उन्हात बसा. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसत जा.
उन्हात बसल्यामुळे कर्करोगापासून बचाव होतो आणि इतर आजारही होत नाहीत.