ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेह असलेल्या व्यक्तींना आहाराच्या बाबतीत अधिक जागरुक राहावे लागते.
जर तुम्हाला ही मधुमेह असल्यास तुम्ही या फळांचा आहारात समावेश करु शकता. याने साखरेची पातळी वाढण्याचा धोका ही नाही.
जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असल्यास तुम्ही दररोज ब्लॅकबेरी किंवा ब्लूबेरी तसेच स्ट्रॉबेरी या फळांचा आहारात समावेश करु शकता.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जांभूळ या फळाचा ही आहारात समावेश करणे चांगले ठरते.
नासपत हेही फळ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खाणे चांगले असते.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दररोज सफरचंद या फळांचा आहारात समावेश करावा.
किवी हे फळ सुद्धा खाणे मधुमेह रुग्णांसाठी चांगले असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT : भगर खाल्ल्यामुळे वजन कमी होते? जाणून घ्या