ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोकं उपवासाच्या दिवशी भगरीचे सेवन करण्यास पसंती देतात.
परंतु, तुम्हाला माहिती आहे का? भगर खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे शरीरातील कॅलरीज नियंत्रित राहातात.
भगरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाते.
भगरीमध्ये ग्लूटेन नावाचा घटक आढळत नाही ज्यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य निरोगी राहाते.
भगरीमध्ये लोह जास्त प्रमाणात आढळते ज्यामुळे अनिमियाचा त्रस दूर होण्यास मदत होते.
भगरीमध्ये सोडीयम आढळत नाही ज्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यस मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.