Health Tips: रताळे खा अन् स्वस्थ राहा, वाचा फायदे

Rohini Gudaghe

रताळे

रताळ्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्व आहेत.

Sweet Potato | Yandex

पचनक्रिया

रताळे खाल्ल्यामुळे पचन व्यवस्थित होते.

Sweet potato benefits | Yandex

पोटाच्या समस्या

रताळे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.

Ratale Khanyache fayde | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर ठरते.

Healthy diet | Yandex

हृदयाचे आरोग्य

रताळ्यात पोटॅशियम असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो अन् हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Heart Diet | Yandex

वजन नियंत्रण

रताळे उच्च फायबरयुक्त आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Weight control diet | Yandex

विषाणूजन्य आजार

नियमित रताळे खाल्ल्याने सर्दी, खोकला, फ्लू अन् विषाणूजन्य आजारांचा धोका कमी होतो.

Sweet potato | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळी चप्पल खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Monsoon footware | Yandex