Health Tips: उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ शक्यतो टाळाच, अन्यथा...

Rohini Gudaghe

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.

Spicy Food | Yandex

तेलकट पदार्थ

उन्हाळ्यात तेलकट आणि तळलेले खाणे टाळले पाहिजे. उन्हाळ्यात जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने चेहरा तेलकट दिसतो.

Oily Food | Yandex

चहा कॉफी

उन्हाळ्यात जर शरीर थंड ठेवायचे असेल तर चहा आणि कॉफी टाळा.

Tea Coffee | Yandex

आंबा

आंबा खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि पचन प्रक्रियेवरही परिणाम होतो.

Mango | Yandex

थंड पाणी

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यामुळे आपली तहान भागते. परंतु थंड पाणी प्यायल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.

Cold Water | Yandex

सुका मेवा

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाणे टाळा. सुक्या मेव्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.

Dry Fruits | Yandex

मीठ

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने शरीरात डिहायड्रेशन होते.

Salt | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रात्री झोप न लागण्याचे कारण काय?

Reasons Why Waking Up | Yandex