Rohini Gudaghe
सोयाबीन खाल्ल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो.
सोयाबीनच्या सेवनाने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
केस लांब, घनदाट आणि काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचं सेवन करा.
सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात.
उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पुरळ येते. आहारात सोयाबीनचा समावेश करा.
सोयाबीन खाल्ल्यामुळे नखांना मजबूती मिळते. नखे चमकदार होतात.
सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.