Rohini Gudaghe
गरोदरपणात स्मोकिंग केल्यास ऑक्सिजन पातळी कमी होते.
स्मोकिंगमुळे गर्भवती महिलेच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो.
गरोदरपणात स्मोकिंग केल्यास बाळाचे वजन कमी होते.
गरोदरपणात स्मोकिंग केल्यास बालमृत्यूच्या धोक्यांना चालना मिळते.
स्मोकिंगमुळे बाळाच्या ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
गरोदरपणामध्ये स्मोकिंग केल्याने गर्भवती महिलेला देखील धोका असतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.