Manasvi Choudhary
अनेकजण दिवसाची सुरूवात सकाळी चहा पिऊन करतात.
सकाळी चहा प्यायल्याने तणाव दूर व मूड फ्रेश वाटतो.
परंतू, आरोग्यविषयक समस्या असल्यास चहाचे सेवन टाळावे.
उच्च बिपी आणि हृदयाच्या संबंधित समस्या असल्यास चहा पिऊ नये.
या रूग्णांनी चहा प्यायल्यास छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रूग्णांनी ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन असते ज्याचे सेवन केल्याने शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या