Manasvi Choudhary
निरोगी शरीरासाठी रोज सकाळी नित्यनियमाने सर्वच आंघोळ करतात.
आंघोळ केल्याने शरीरातील ताण दूर होतो व मूड फ्रेश राहतो.
परंतू, आंघोळ करताना काही चूका केल्यास त्याच्या शरीरावर परिणाम होतो.
आंघोळ करताना काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.
अनेकदा जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा सुंदर दिसेल असे अनेकांचा समज असतो मात्र हे चुकीचे आहे. या उलट त्वचा कोरडी पडते.
गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले आहे.
आंघोळ करताना त्वचा साफ करण्यासाठी अनेकजण ब्रश किंवा स्पंजचा वापर करतात पण हे चुकीचे आहे.
आंघोळ केल्यानंतर शरीर कोरडे करण्यासाठी टॉवलने हळूवार हाताने पुसा.