Manasvi Choudhary
रात्री अलार्म लावून झोपणे ही सवय प्रत्येकालाच असते.
अलार्म लावून झोपणे हे निरोगी आरोग्यासाठी योग्य नाही यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते.
अलार्म वाजल्याने गाढ झोपेतून अचानक जागे होणे गंभीर आजाराचे लक्षण आहे.
झोपेत असताना अचानक अलार्म वाजला तर हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
अलार्मचा सततचा आवाज शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढवते ज्यामुळे अचानक रक्तदाब आणि हृदयाची गती वाढते.
अलार्मच्या आवाजाने व्यक्तीचा मूड खराब होतो.
झोप पूर्ण झालेली नसताना जेव्हा तुम्ही अलार्ममुळे उठता तेव्हा दिवसभर चिडचिडेपणा, नकारात्मकतेचा त्रास सहन करावा लागतो.
अलार्म न लावता सकाळी उठायचे असेल तर तुम्ही रोजच्या जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे.
सर्वप्रथम रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा.
रात्री अंथरूणात जास्त वेळ मोबाईल पाहत राहू नये.
नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घ्या