Manasvi Choudhary
आजकाल लहानांपासून, मोठ्यापर्यंत केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होण्याच्या समस्या येत आहे.
अशावेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही पांढरे केस काळे करू शकणार आहेत.
मोहरीच्या तेलामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते यामुळे केसांना मोहरीचे तेल लावल्यास पोषण मिळते आणि केस काळे होतात.
खोबरेल तेलामध्ये आवळा पावडर मिक्स करून केसांना लावल्यास केस काळे होतात.
आवळ्यात व्हिटॅमीन सी असते जे कोलेजन वाढवते. कोलेजन केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
अॅण्टिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांनी युक्त असलेले आवळ्याचे तेल केसांना लावल्याने केस काळे होतात.
कांद्यात सल्फर असते जे केस काळे करण्यास मदत करते.