Orange Peel Benefits: संत्र्याच्या सालीची फायदे माहिती आहेत का? घ्या जाणून

Rohini Gudaghe

त्वचेला आणि केसांना फायदा

संत्र्याच्या सालीचा त्वचेला आणि केसांना फायदा होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही आढळतात.

Orange Peel | Yandex

पचन समस्या

संत्र्यामध्ये फायबर्स असतात. त्यामुळे संत्र्याची साल पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गुणकारी आहे.

Orange Benefits | Yandex

मधुमेह

संत्र्याची साल मधुमेहामध्ये फायदेशीर आहे. त्यामध्ये पेक्टिन असते ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Diabeties | Yandex

केसांची समस्या

नारळाच्या तेलात संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून लावल्याने केसांची समस्या दूर होते.

Hair Health | Yandex

कोंड्याची समस्या

नारळाच्या तेलात संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून ही पेस्ट केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते.

Hair Problem | Yandex

डाग आणि मुरुम

संत्र्याच्या सालीमुळे ब्लॅक हेड्स, मुरुम, डाग आणि मुरुमांची समस्या दूर होते.

Skin Care | Yandex

त्वचेच्या समस्या

संत्र्याची सालीची पावडर लावल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.

Skin Health | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिताय? सावधान, जाणून घ्या दुष्पपरिणाम

Cold water side effect | Yandex