Rohini Gudaghe
कांदा खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते.
कांदा खाणं त्वचेसाठी फायदेशीर आहे.
कांदा खाणं हृदयासाठी फायदेशीर आहे.
कांदा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो.
कांदा कर्करोगास प्रतिबंध करतो.
कांदा खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा