Manasvi Choudhary
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी १, बी २, बी ३, बी ६ आणि फॉलेट मोठ्या प्रमाणात असते.
शेवग्याच्या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.
शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
शेवग्याच्या शेगांचे सेवन मधुमेह असलेल्या रूग्णांनी करणे फायद्याचे आहे.
शेगांमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते जे अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखर नियत्रंणात आणते.