Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे दूध प्यायले जाते.
तज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
रात्री दूध प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते तसेच झोपही चांगली येते.
रात्री दूध प्यायल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते.
दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
काहीही खाल्यानंतर दूध पिणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते.