Astro Tips: दिवाळीत घरात पाल दिसणं शुभ की अशुभ?

Manasvi Choudhary

दिवाळी सण

सध्या सर्वत्र दिवाळी या सणाची धामधूम सुरू आहे.

Astro Tips | Canva

पाल दिसणं शुभ की अशुभ

दिवाळीत घरात पाल दिसणे शुभ मानले जाते.

Astro Tips | Canva

शुभ असते

दिवाळीच्या पाच दिवसांत घरात पाल दिसल्यास शुभ मानले जाते.

Astro Tips | Canva

माता लक्ष्मीचा वास राहतो

पूजेदरम्यान घरात पाल दिसली तर माता लक्ष्मीचा वास राहतो.

Astro Tips | Canva

धनाचा लक्ष्मीशी मानली जाते

धार्मिक मान्यतेनुसार, पाल ही धनाचा लक्ष्मीशी संबंधित असतो.

Astro Tips | Canva

हे मिळतात संकेत

दिवाळी पूजेदरम्यान घरात पाल दिसल्यास माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे असे मानले जाते.

Astro Tips | Canva

NEXT: Diwali Fashion Tips: दिवाळीला सुंदर दिसायचंय? मग या अभिनेत्रींची फॅशन करा फॉलो

Diwali Fashion Tips | Google
येथे क्लिक करा...