Manasvi Choudhary
दिवाळीला प्रत्येकाला सुंदर दिसायची इच्छा असते. म्हणूनच बॉलिवूड मधल्या या अभिनेत्री कडून घ्या खास दिवाळी फॅशन टिप्स
सध्या मार्केटमध्ये अलिया कट ड्रेसचा ट्रेंड सुरू आहे. दोन्ही साईडने कट असलेला वेगवेगळ्या प्रिटेंड डिझाइन्सचा हा ड्रेस तुमचा लूक हटके करेल.ॉ
जान्हवीचा हेवी लेहेंगा लूक्स खूपच आकर्षक दिसतो आहे जो तुम्ही देखील ट्राय करू शकता
प्लेन साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि मोत्यांची ज्वेलरी घालू शकता. या लूकवर मेकअपसह तुम्ही ओपन वेव्ही कर्ल्स हेअरस्टाईल करा.
अभिनेत्री माधुरी दिक्षीतचे साडी कलेक्शन अप्रतिम आहे. पैठणी साड्यांपासून ते इंडो वेस्टर्न कोणतीही स्टाईल तुम्ही फॉलो करू शकता.
दिवाळीला आकर्षक दिसण्यासाठी शिल्पाची ही स्टाईल सहज ट्राय करू शकता. केसांत गजरा कपाळी चंद्रकोर असा पारंपारिक लूक खुलून दिसेल.