Tanvi Pol
दिवसाला किमान ३० मिनिटे चालण्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळते.
दिवसाला किमान ३० मिनिटे चालण्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळते.
लठ्ठपणा कमी करून कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.
पोहण्यात शरीराचे सर्व स्नायू वापरले जातात ज्याने कोलेस्ट्रॉल कमी होते.
विशेषत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केल्याने यावर नियंत्रण मिळते.
झुंबा केल्यानेही कोलेस्ट्रॉलवर कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.