Tanvi Pol
दररोज सकाळी २ खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी नियमित २ खजूर खावे.
हाडं मजबूतीसाठी खजूर फायदेशीर असतात.
लहान मुलांना खजूर खाण्यास दिल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
दररोज सकाळी खजूर खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले होते.
त्वचेच्या आरोग्यासाठीही नियमित खजूराचे सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.