ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगल्या आरोग्यासाठी पुर्ण झोप होणे आवश्यक मानले जाते.
अपूऱ्या झोपेमुळे व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावतात.
चला तर आज पाहूयात अपुऱ्या झोपेमुळे कोणत्या व्याधी व्यक्तीला जाणवतात.
अपुऱ्या झोपेमुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या जाणवते.
अपुऱ्या झोपेमुळे व्यक्तीला मूड स्विंगसुद्धा होतात.
झोप पूर्ण न झाल्यास प्रतिकारशक्ती कमकूवत होते.
अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढीची समस्या जाणवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.