Priya More
माणसाच्या लघवीचा रंग वेगवेगळा असून शकतो.
लघवीचा रंग प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याबद्दल बरीच माहिती सांगतो.
आपण जेवढं पाणी पितो तितकी आपली लघवी स्वच्छ होते.
जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा असेल तर ते शरीरात व्हिटॅमिन बीच्या जास्त प्रमाणात असल्याचे लक्षण असू शकते.
लघवीचा रंग पिवळा होण्यामागचे कारण डिहायड्रेशन असू शकते.
काही औषधं देखील लघवीचा रंग पिवळा होण्यासाठी जबाबदार असतात.
काही औषधांमुळे लघवीचा रंग केसरी, लाल आणि पिवळा दिसतो.
मूत्राशयाचा संसर्गामुळे देखील लघवीला पिवळी होऊ शकते.
मूत्रपिंड आणि इतर काही समस्यांमुळे तुम्हाला फेसाळ लघवी होऊ शकते.
मधुमेहासारख्या समस्यांमुळे तुमच्या लघवीतून दुर्गंधी येऊ शकते.