Tanvi Pol
उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकजण आवडीने आईस्क्रीम खातात.
मात्र उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
जाणून घ्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने कोणत्या समस्या जाणवतात.
आईस्क्रीम खाल्ल्याने घसा खवखवणे या सारख्या समस्या निर्माण होतात.
आईस्क्रीम साखरेचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणा जाणवतो.
आईस्क्रिम खाल्ल्याने लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.