Tanvi Pol
वजन कमी करताना तुम्ही उकडलेली अंडी खावू शकता.
भाजलेले चण्यांमध्ये फायबर्स आणि प्रथिने असते जे भूक लागून देत नाहीत.
ड्राय फ्रूट्समध्ये चांगले फॅट्स असते ज्यामुळे पोट भरलेले राहते.
दही खाल्ल्याने देखील भूक लागत नाही.
आहारात फळांचा समावेश करावा ज्याने भूक भागली जाते.
हरभऱ्याचे सूप प्यायल्याने भूक भागते पण वजन वाढ होतं नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.