ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थायरॉईड हा आजार आजकाल अनेक लोकांमध्ये दिसून येतो.
थायरॉईडचे एकुण दोन प्रकार आहेत एक म्हणजे हायपर-थायरॉइड आणि दुसरा हायपो-थायरॉइड.
तुम्हाला पण थायरॉईडची समस्या असेल तर आहारात या पेषक घटकांचा समावेश करायला विसरू नका.
आहारात व्हिटॅमिन डी या घटकाचा समावेश केल्यास थायरॉईड विकारांशी लढण्यास मदत करते. त्यामुळे मशरूम, सॅल्मन आणि अंड्यांचे सेवन करावे.
आहारात ऑयस्टर, सार्डिन सॅल्मन आणि ब्राझील नट या गोष्टींचा समावेश करा यामध्ये सेलेनियम नावाचे धटक असते ज्यामुळे थायरॉईड नियंत्रीत राहाण्यास मदत होते.
आहारात मॅग्नेशियमची मात्रा वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया, तीळ आणि बदाम या गोष्टींचे सेवन करावे.
आहारात मासे, कोळंबी आणि अंड्यांचा समावेस करा यामुले शरीरातील आयोडीनची कमतरता भरुन निघते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.