Health Tips: तुम्हाला पण आंबट ढेकर येत आहेत का? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंबट ढेकर

कधी कदी काही खाल्यावर आपल्याला आंबट ढेकर येतात.

acidity | Yandex

घरगुती उपाय

जर तुम्हाला पण आंबट ढेकर येण्याची समस्या होत असेल तर घरगुती उपाय करा ट्राय.

Acidity | Yandex

लिंबू

तुम्ही लिंबाच्या फोडीवर काळे मीठ, मीरे आणि जिरे टाकुन सेवन करा.

Lemon Detergent | Yandex

पुदीना

पुदीन्याचा चहा प्यायल्यामुळे आंबट ढेकर पासून आराम मिळू शकतो.

Mint Leave Benefits | Yandex

मध आणि वेलची

मधासोबत वेलची पावडरचं सेवन केल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.

Health Tips | Yandex

डाळींब

डाळींबाच्या दाण्यांवर मीरे आणि मीठ टाकून खाल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.

Benifits of Pomogranate Peel | Yandex

आलं

आल्याचे पाणी प्यायल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.

Ginger Tea Benefits | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Acidity Problem | Yandex

NEXT: चुलीवर शिजवलेले अन्न चवदार का लागते ?

Orange Side Effect | Canva