Health Tips: बाजारातील मसाल्यांमधील इथिनोल ऑक्याईड आरोग्यासाठी धोकादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रसायन

माहितीनुसार, बाजारात मिळणाऱ्या काही मसाल्यांमध्ये शरीरासाठी धातक रसायन आढळतात.

Health Tips | Canva

इथिनोल

या मसाल्यांमध्ये इथिनोल ऑक्याईड नावाचे रसायन असते ज्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

Health Tips | Canva

कार्सिनोजेन

इथिलीन ऑक्साईडमध्ये कार्सिनोजेन्स हे पदार्थ आहे ज्यामुळे कर्करोगाचा धोका असतो.

Health Tips | Canva

ज्वलनशील

इथिलीन ऑक्साईड हा रंगहीन आणि ज्वलनशील वायू आहे. त्याचा उपयोग शेतीमध जंतुनाशक म्हणून केला जातो.

Health Tips | Canva

एजंट

कंपन्या त्यांच्या मसाल्यांचा गंध तीव्र करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरण एजंट म्हणून इथिलीन ऑक्साईड वापरतात.

Health Tips | Canva

पॅकिंग

मसाल्यांचे पॅकिंग करताना इथिलीन ऑक्साईडचा वापर केला जातो, ज्यामुळे मसाले जास्त काळ सुरक्षित राहतात.

Health Tips | Canva

कर्करोग

इथिलीन ऑक्साईडमुळे लिम्फो-हेमॅटोपोएटिक कर्करोग, ल्युकेमिया, स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.

Health Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Health Tips | Canva

NEXT: नखांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव

Nail Astrology | Canva