Bharat Jadhav
शरीरातील हार्मोन्स असंतुलनामुळे जास्त विचार करण्याची सवय लागते. त्यामुळे आपण छोट्या गोष्टींसाठी देखील ओव्हरथिंकिंग करायला लागतो.thin
अतिविचार करण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवा.
नकारात्मक विचार करू नका आणि आपले विचार शेअर करा. तसेच मन शांत करण्यासाठी तुम्ही गाणीही ऐकू शकता.
अतिविचार, डोकेदुखी, मायग्रेन, निद्रानाश आणि सायनुसायटिस या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही नस्य क्रिया करावी.
अधूनमधून उपवास केल्यामुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोन असंतुलित होतो, ज्यामुळे तणाव वाढतो.
जास्त विचार करण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच मनाला शांती हवी असेल तर झोपण्यापूर्वी पाय आणि डोक्याला मसाज करा.
अतिविचार आणि तणावाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही रात्री फिरायला जाऊ शकता.
मन शांत होण्यास आणि झोप सुधारण्यास ध्यान आणि योगाचीही मदत घेऊ शकता.
येथे क्लिक करा