ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या बदलत्या जिवनशैलीमुळे लठ्ठपणाच्या समस्या उद्धवतात.
दररोज नियमीत व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते.
निरोगी शरीरासाठी आहारात प्रोटीन, कार्बोहायड्रेटस, लोह असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
दररोज सकाळी नियमित ४५ मिनिटं चालल्यामुळे तुमच्या शरीराला फ्रेश वाटतं.
दररोग सकाळी कोमट पाणी प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धूवा यामुळे त्वचा चमकदार होते.
निरोगी आरोग्यासाठी तुमचं मानसिक स्वास्थय व्यवस्थित ठेवा.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.