Rohini Gudaghe
प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उन्हाळ्यात नियमित व्यायाम, चांगला आहार आवश्यक आहे.
उन्हाळ्यात संतुलित आहार घ्या. अ, क आणि ई जीवनसत्त्वे असलेल्या गोष्टी खा.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे किमान 7-8 तासांची झोप घ्या.
उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी दुधासोबत केळीचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो.
प्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी हाडे आणि सांधे मजबूत करते.
उन्हाळ्यात आंबा, पपई, स्ट्रॉबेरी, संत्री, अननस आणि चेरी, व्हिटॅमिन-सी युक्त फळे खा. ते व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT: आजार अनेक औषध एक; जेवणात हिंग वापरण्याचे फायदे