Rohini Gudaghe
हिंगाचं सेवन करणं रक्तदाबाच्या रूग्णांना फायदेशीर ठरतं.
हिंगामधील काही संयुगे रक्त पातळ करण्याचे काम करतात.
हिंग हृदयाला निरोगी ठेवण्यासही मदत करते.
हिंग दमा आणि ब्रॉन्कायटिस आणि कोरडा खोकला या समस्यांपासून आराम देतो.
हिंग मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम देण्यास देखील मदत करतो.
हिंग रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत करते.
हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे रक्तवाहिन्यांची सूज कमी होते.
हिंग मिसळून पाण्यात प्यायल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
हिंग त्याच्या पाचक गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हिंग खाल्ल्यास पचनास मदत होते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.